प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
माथेरान थंड हवेचे ठिकाण हे जगप्रसिध्द आहे भारतात एकमेव ठिकाण म्हणजे माथेरान मध्ये सर्वच वाहनांना बंदी असताना देखील या पाँईट्सला बघण्याकरीत अनेक पर्यटक जात आसतातना दिसत आहेत . पाँईट्स वर माथेरान नगरपरिषदेकडून जाशी वाहनांना जाण्याची परवानगी दिली की काय..? असा प्रश्न येथे येणाऱ्या पर्यटकांकडून बोलले जात आहे.
रविवार माथेरानला खूप मोठ्या प्रमाणात पर्याटक या पाँईट्स ला भेट देण्याकरिता येत असतात आज रविवार सुट्टी चा दिवस अनेक पर्याटक येत असताना नगरपरिषदेकडून वहानांची पँकिंग घेतली जाते या ठिकाणी टुविल्हर पँकिंग सेवा उपलब्ध आसताना देखील वहानांची वर्दळ पाहळा मिळाली
माथेरान ईको झोन आसताना कुठल्याही प्रकारची वाहनांना बंदी आसताना गाडी पँनोरमा पाँईट्स वर गेली एम एम आर डी ने कोटी रुपये खर्च करून बांधले हे पाँईट्सचे नवीन लूक देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी वाहनांना बंदी असताना येथे वाहने का सोडली जातात या वाहन पँकिंग मध्ये अनेक कामगार काम करतात येथे पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा पँनोरमा पाँईट्ला वाहन गेली कशी ?
पँनोरमा पाँईट्स ला वाहने गेली आहेत अशी माहिती पोलीस व पँकिंग मध्ये फाँरेस्ट मध्ये दिली असताना येथे असे प्रश्न विचारण्यात आले कि तुम्ही तिकडे का गेले होता ? आम्ही या गाडीची माहिती दिली असताना सुद्धा पोलीसनी गाडीनंबर मागितले पण प्लेट वर नंबर नवते तर आम्ही कशी कारवाई करू असे पोलिसांनकडुन सांगण्यात आले