प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनील पाटील :
प्रेस मीडियाने दान फाटा वर होणारे घाणीचे साम्राज्य याबाबत नुकतीच बातमी प्रसिध्द केली होती. त्या बातमीची तात्काळ दखल घेत ग्रामपंचायत वासंबे मोहपाडा यांनी सूचना देऊन सकाळीं घंटा गाडीची व्यवस्था करून देण्यात आली. व तेथील कचरा पुर्ण पणे साफ करण्यात आला. या बाबत पत्रकर सुनील पाटील यांनी तेथील दुकानदारांची भेट घेतली असता दुकानदारांनी माहिती दिली.
Tags
Panvel