काल झालेल्या जोरदार वादळी पाऊसा मुळे आजू बाजू परिसरातील गावे पुर्ण अंधारात




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पनवेल सुनील पाटील 

मंगळवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी वारा पावसामुळे आपटा रेल्वे टेशन नजीक असलेले लाडवली देवळा जवळील असलेल्या विद्युत वाहिनीवर झाडाची फांदी पडल्यामुळे येथील गावांना पुर्ण पणे अंधारात रहावे लागले . असे असताना एम एस सी बी चे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे असणारे लोकं तातडीने रात्री-बेरात्री आपला जीव धोक्यात घालून  काम करताना दिसत आहेत . यावेळी  सज्जाद मुल्ला , केतन भोइर ,अमित नाईक, गजानन वीर आदी विशेष परिश्रम घेत आहेत.


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क : 

+91 85308 38712

Post a Comment

Previous Post Next Post