पुष्प संकुल क्रीडा सांस्कृतिक व शिक्षण प्रसार मंडळ शासनाच्या कोविड संबंधी सार्वजनिक नवरात्र उत्सव होणार साजरा



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील : 

पुष्प संकुल क्रीडा सांस्कृतिक व शिक्षण प्रसारक मंडल गेली पंचवीस वर्ष नवरात्र उत्सव शासनाच्या नियमाचे पालन करून केले जाते यावर्षी सुद्धा सोबत संबंधित नियमाचे पालन करून उत्सव साजरा करण्यात येणार आहे मंडळाने हा सर्व सोसायटीतील सभासद यांना तशा सूचना देऊन सुरक्षित अंतर ठेवून तोंडाला मास्क बंधनकारक केले आहे. 

 मंडळाने लहान मुलांचे खेळ ठेवण्यात येतील परंतु पावसाळी वातावरणावर अवलंबून असेल हरिपाठ केला जाईल प्रवचन व कीर्तन होणार नाही परंतु सभासदांपैकी कुणाला वाटत असेल प्रवचन असावे तर विनामूल्य सुरक्षित अंतर ठेवून हे प्रवचन भजन करण्यात येईल दांडिया नृत्य पावसाळी वातावरण सध्या परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल सोसायटी आवारातील लोकांना सहभागी होता येईल अल्पोपहाराची व्यवस्था इमारती शिवाय केले जाईल याचा निर्णय मंडळाच्या सूचने नुसार राहील सर्व कार्यक्रम शासनाच्या व स्थानिक प्रशासनाच्या नियमानुसार होतील आपले सर्वांचे सहकार्य मंडळ आज अपेक्षित आहेत असे पुष्प संकुल क्रीडा सांस्कृतिक व शिक्षण प्रसारक मंडळ ने विनंती केली आहे

                        ‌‌

Post a Comment

Previous Post Next Post