प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल सुनील पाटील
खालापूर तहसील कार्यालय या कंपाउंड आत मध्ये सरकारी कार्यालय भूमी अभिलेख तलाठी ऑफिस उपलब्द आहेत परंतु चार महिने पावसाने हजेरी लावली असता त्या परिसरात येवढे गवत वाढले असून तहसील कार्यालय हुडकण्याची वेळ आली आहे. तो परिसर इतकर भकास वाटल्या सारखा दिसतो या ठिकाणी तालुक्यातील नागरिक आपल्या कामकाज साठी येत असतात परंतु जो तो आपल्या कामात गुंतलेला दिसतोय अधीकारी आपल्या कामात व्यस्त असतात मग या स्वच्छतेकडे कोण लक्ष देणार का?खालापूर नगर पंचायत का तहशील कार्यालयात हा प्रश्न उपस्थित झाला आहे
Tags
पनवेल