प्रेस मीडिया वृत्तसेवा :.
पनवेल : सुनील पाटील :
पनवेल.सुनील पाटील :
नवरात्रौत्सवानिमित्त पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते ,परेश ठाकूर यांनी शिवाजीनगर, कोपर, गव्हाण आदी ठिकाणी उत्सवाला सदिच्छा भेट देऊन दुर्गामातेचे दर्शन घेतले.यावेळी आयोजकांनी त्यांचे स्वागत सत्कार केले.
नवरात्रौत्सवानिमित्त पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी शिवाजीनगर, कोपर, गव्हाण आदी ठिकाणी उत्सवाला सदिच्छा भेट देऊन दुर्गामातेचे दर्शन घेतले.यावेळी आयोजकांनी त्यांचे स्वागत सत्कार केले.
Tags
Panvel