वनक्षेत्रपाल वनविभागात लक्ष ठेवताना दिसत नाही..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील
झाडे कोणाचेही कोणतीही असोत ती तोडायची म्हटल्यास परिसर शासनाची परवानगी घ्यावी लागते विनापरवानगी तोडल्यास गुन्हा समजला जाऊन कायद्याने त्याला शिक्षा होते स्वतःच्या मालकीची सुद्धा झाडे विनापरवानगी सोडता येत नाही महाराष्ट्र शासनाने फेलिंग ट्री रेगुलेशन 1964 आणि वेळ झाडे तोडण्याबाबत कायदेशीर तरतूद केली आहे .
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 अन्वये खाजगी जागेवर कोणत्याही झाडांना मालकीहक्क असून कायद्याने ती कोणालाही विनापरवानगी तोडता येत नाही किंवा उपटता येत नाही उदाहरणार्थ हिरडा सागवान मोहा चिंच आंबा जाक खैर चंदन बिजा हलाडू तिवस येन किंजल अंजन जांभूळ इत्यादी झाडे तोडायचे असेल तर वृक्ष अधिकाऱ्याकडे लेखी परवानगी मागावी लागते वृक्ष अधिकारी रीतसर चौकशी करून निर्णय घेतो हा कायदा झाडा मृत्यू पावले असेल किंवा वादळाने पडले असेल झाडाचा वाहतूक अडथळा होत असेल अग्नि विज पाऊस किंवा अन्य नैसर्गिक कारणाने झाडाची नाजुक झाली असेल किंवा शेती करण्यास झाडांमुळे अडथळा निर्माण होत असेल तर या कारणामुळे झाड तोडायची परवानगी वृक्ष अधिकारी देऊ शकतो .
त्याच प्रमाणे तोही निर्देश देऊ शकतो जेवढी झाडे तोडली जात आहेत तेवढी झाडे अन्यत्र लावणे गरजेचे आहे परंतु ती झाडे जप्त करण्याचा अधिकार वृक्ष अधिकाऱ्याला आहे केवळ झाडेच नव्हे तर त्यात तोडलेल्या झाडापासून बनवलेल्या वस्तू सुद्धा कायद्याने वनाधिकारी जप्त करू शकतो आणि रुक्ष तोडणार यावर कायदेशीर कारवाई करू शकतो ज्या इसमाने शिरडोन वनविभाग सर्वे नंबर 144 हे कोण्या मालकीचे स्वतंत्र आहे का नाही तर त्याच्या संपत्तीला झाडांमुळे इजा होण्याची शक्यता असेल अथवा कोणत्याही धोका किंवा उपद्रव टाळायचा असेल तर झाड तोडण्यासाठी परवानगी ची गरज नाही असे शासनाने म्हटले आहे
पण पनवेल तालुक्यातील कर्णला अभयारण्या च्या पायथ्याशी असलेले शिरडून गावालगत वनविभाग यांची 144 सर्वे नंबर असून तिथे चिंचेच्या झाडांची कत्तल झालीच कशी त्याचा अर्थ वनक्षेत्रपाल वनविभागात लक्ष ठेवताना दिसत नाही शासनाने यांना वन वनविभाग रखवाली ठेवला असता चिंचेच्या झाडाची कत्तल होते एक दृश्य गावालगत असल्यामुळे दिसून आले असे दृश्य किती ठिकाणी पाहायला मिळतील हे फिरल्यानंतर दिसेल लवकरात लवकर जो इसम कोणी आहे या याची खातरजमा करून कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे