प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवे : सूनी पाटील :
ग्रुप ग्रामपंचायत वासंबे मोहपाडा हद्दी मध्ये दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले होते अशा आशयाचे वृत्त प्रेस मीडिया यांनी प्रसिद्ध केली होती त्या वृत्ताची तातडीनं खालापूर बीडीओ पुरी यांनी दखल घेत साफ सफाई करण्यास सुरवात केलेली दिसत आहे
दैनिक सामनाचे पत्रकार श्री.अरुण नलवडे यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... सुनील पाटील.
Tags
Panvel