प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनील पाटील :
बातमी देण्याआधी. तहसील कार्यालय..
पनवेल : प्रेस मीडियाच्या दणक्याने खालापूर तहसील कार्यालयाच्या कंपाउंड आतील गवताच्या राशीचे झटक्यात साफ सफाई करण्यात आली.
बातमी दिल्यानंतर तहसील कार्यालय ...
नगरपंचायत , खालापूर यांनी आरोग्याची काळजी तर घेतलीच तसेच परिसर स्वच्छ झाल्यामुळे तहसीलकार्यालय सुद्धा उठून दिसू लागले आहे .भुमी अभिलेख खालापुर त्यांच्याकडून अर्ज प्राप्त करून नगरपंचायत यांना देण्यात आला आहे अर्ज असला की नगरपंचायतला काम करणे सोपे जाते.
Tags
पनवेल