प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
पनवेल तालुका शिवसेना महिला उपसंघटिका सौ संगीता संजय भांडारकर (सावळे)यांच्या येथे पनवेल तालुका संघटिका सौ मेघाताई दमडे यांच्या अध्यक्षतेखाली गुलसुंदे विभागाची महिला कार्यकर्त्यांची सभा पार पडली सदर सभेला वावेघर ग्रामपंचायत उपसरपंच सौ श्रुती ज्ञानेश्वर माळी, गुलसुंदे विभाग महिला संघटिका -नूतन पाटील ,शिवसेना जेष्ठ नेते काशिनाथ कांबळे,गुलसंदे विभाग प्रमुख -श्री ज्ञानेश्वर माळी, वडघर विभाग प्रमुख -श्री नंदकुमार मुंडकर,कारंजाडे शहरप्रमुख श्री -गौरव गायकवाड, सावळे शाखाप्रमुख -श्री सुदर्शन मते तसेच गुळसुंदे विभागांतील महिला कार्यकर्त्या उपस्थित राहून सभा संपन्न झाली .