प्रेस मीडियाच्या दणक्याने यंत्रणा जागृत , तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली.



               बातमी देण्यापूर्वीचा 


              बातमी दिल्यानंतरचा रस्ता

 

 प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 पनवेल : सुनील पाटील : 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडल पातळगंगा ब्रिज वर निकृष्ट दर्जाचा कामा बाबत प्रेस मीडियाने नुकतेच वृत्त प्रसिध्द केले होते . प्रेस मीडियाच्या दणक्याने यंत्रणा जागृत होऊन  तात्काळ रस्त्याची दुरुस्ती  करण्यात आली.  

Post a Comment

Previous Post Next Post