प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
जनहितार्थ बाब ग्रामपंचायतने पुढाकार घेतल्याने दोस्ती ग्रुप मध्ये ही माहिती मिळाली त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन
दिनांक 4:10 20 21 किंवा 5 10 2021 रोजी रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये 300 कोविंड व्हॅक्सिन चे डोस उपलब्ध होणार आहेत तरी भिंगार गावातील नागरिकांनी याचा पूर्ण लाभ घ्यावा अशी ग्रामस्थांना विनंती केली आहे ग्रामपंचायत सदस्य श्री दिपक नारायण पाटील व श्री प्रकाश काशिनाथ पाटील उपसरपंच यांनी माहिती दिली आहे
Tags
Panvel