प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील
आज दिनांक नऊ दहा 2021 रोजी नवरात्र उत्सवात रंगांची धमाल असते नवरात्रीच्या प्रत्येक दिवसा गणित वेगवेगळ्या रंगांचा पेहराव केला जातो रसायनी मोहोपाडा येथील आदित्य environment प्रायव्हेट लिमिटेडमध्ये
एच ओ डी हिमानी जोशी मॅडम आपल्या महिला कर्मचाऱ्यांसह पारवा रंगाच्या साड्या परिधान केल्या आहेत व आदित्य लॅब मधील त्यांचीही छायाचित्र टिपली आहे यावेली माझे पत्रकार मित्र बालाराम केदारी उपस्थित होते
Tags
Panvel