प्रेस मीडिया वृत्तसेवा :
सुनील पाटील :
पातळ गंगा एमआयडीसी वासंबे मोहपाडा त्यांच्या अंतर्गत प्रिया स्कूल असून या रस्त्यावर टाकणाऱ्या घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढले असून जाता-येताना वास घेऊ शकत नाही अशी परिस्थिती त्या रस्त्याचे होऊन बसले आहे संबंधित अधिकारी चाल ढकल करीत असलेले दिसून येते अशी
परिस्थिती अशीच राहिली तर मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. अशा आशयाची बातमी प्रेस मीडिया मधून प्रसिद्ध करण्यात आली होती. या बाबत आमचे प्रतिनिधी सुनील पाटील यांनी BDO खालापूर पंचायत समिती पुरी साहेब व तांडेल साहेब यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वासंबे मोहपाडा ग्रुप पंचायत समितीसी संपर्क साधला असता तेथील साफ सफाई तात्काळ केल्याचे सांगण्यात आले. सदर प्रेस मीडिया मध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीच्या दणक्याने तात्काळ दखल घेत तेथील साफ सफाई पुर्ण पणे करण्यात आली.
----------------------_-------------------------------
विशेष बातमी : मोहपाडा प्रिया स्कूल एमआयडीसी रस्त्याला घाणीचे साम्राज्य
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
महाराष्ट्र सरकारने आत्ताच घोषणा केली असती शाळा कॉलेज चालू करण्यात यावी ऑनलाइन मुलांचे नुकसान होत असल्यामुळे शाळा कॉलेज इंजिनियर कॉलेज अंगणवाडी बालवाडी संपूर्ण भारतात इतर देशांमध्ये कोरोनाव्हायरस रोगाने थैमान घातले असता कुठेतरी आटोक्यात येण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन असून दीड दोन वर्ष कोरोना महामारीने लाखो लोकांचा जीव गेला असता शाळा-कॉलेज त्यामुळे शासनाने बंद ठेवण्यात आली होती.
परंतु विरोधी पक्ष पालक वर्ग शाळेतील मुलांचा व कॉलेज इंजिनियर कॉलेज असे मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारच्या विरोधात विरोधी लोकांनी शाळा कॉलेज मंदिरे उघडण्यात यावी हे करत असताना शासनाने आत्ताच निर्णय घेतला आहे शाळा-कॉलेज चालू करा नियमाचे पालन करा प्रत्येक बेंचवर बसण्याच्या अटी घालून दिल्या आहेत रायगड मुंबई पुणे ठाणे महाराष्ट्र इतर जिल्ह्यात परमिशन दिली असून पण त्याच्या अटी पाळण्यात याव्यात.
हे सर्व असताना पातळ गंगा एमआयडीसी वासंबे मोहपाडा त्यांच्या अंतर्गत प्रिया स्कूल असून या रस्त्यावर टाकणाऱ्या घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढले असून जाता-येताना वास घेऊ शकत नाही अशी परिस्थिती त्या रस्त्याचे होऊन बसले आहे संबंधित अधिकारी अधिकारी चालढकल करीत असलेले दिसून येते अशी परिस्थिती अशीच राहिली तर मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो मोहपाडा ग्रामपंचायत यांनी व आरोग्य विभाग तसेच पातालगंगा एमायडिसी जातीने लक्ष टाकून कचऱ्याचे स्वच्छता करून जाणाऱ्या येणाऱ्या शाळेतील मुलांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा पालक वर्ग करीत आहेत परंतु खालापूर पंचायत समिती तसेच येथील निवडून आलेले मान्यवर काही हाकेच्या अंतरावर राहत असून त्यांचा पण मोलाचं काम आहे प्�