पनवेल महानगरपालिकेच्या नियमांनाच वाठाण्याच्या अक्षदा..

 


  प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल सुनील पाटील

पनवेल महानगरपालिकेने भाजीवाले , फूलवाले ,फेरीवाले ,टू व्हिलर पार्किंग संदर्भात, फोर व्हिलर पार्किंग संदर्भात नियमावली आखून दिली असताना देखील नियमांचे पालन करताना दिसत नाहीत . मनपाच्या नियमाला चवाठाण्याच्या अक्षदा लावण्याचा प्रकार आहे. महानगरपालिका मध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित असून , महानगरपालिकेचे भरारी पथक सुद्धा  फिरत असताना देखील  रस्त्यावरती इसराइल तळ्याजवळ फुलवाले , हारवाले मोठा अडथळा निर्माण करत आहे.  त्यांची व्यवस्था महानगरपालिकेने दिलेली असताना सुद्धा  रस्त्यावरती आपले दुकाने थाटून बसल्याचे दृश्य नजरेस आले आहे.  असतात याबाबत  स्वतः महापौर यांनी जातीने लक्ष घालून समस्या सोडवावी  अशी नागरिकातुन मागणी होऊ लागली आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post