प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली शिवसेना व युवासेना खोपटे तर्फे सर्व नागरीकांना मोफत कोविड लसीकरण कार्यक्रम गुरुवार दिनाकं 07 ऑक्टोबर 2021 रोजी खोपटे राबविण्यात आला.
सदर कार्यक्रम तालुका संघटक श्री बी एन डाकी, महिला तालुका संघटीका सौ. भावना म्हात्रे, शाखाप्रमुख नंदकांत ठाकूर महिला शाखाप्रमुख,सौ. जागृती घरत कैलास म्हात्रे. अनंत ठाकूर अजित ठाकूर अशोक घरत सौ. प्रिती पाटील. रितेश ठाकूर, सौ. राजश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य. यांच्या उपस्थितीत. संपन्न होत असताना ग्राम, अध्यक्ष विश्वनाथ पाटील, सरपंच विशाखा ठाकूर,उपसरपंच सुजित म्हात्रे, भागशाळा चेअरमन राजन पाटील, वैभव ठाकूर, अविनाश ठाकूर, प्रशांत ठाकूर, राजेंद्र म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्यां. भावना पाटील, करिष्मा म्हात्रे, बबन ठाकूर, यांनी हजर राहून कार्यक्रमाची प्रशंसा केली. खास सहकार्य कुमार ठाकूर सचिव ग्रामस्थ मंडळ खोपटे, अतुल ठाकूर, लक्ष्मण घरत, रवी ठाकूर, लशा ठाकूर, मयूर डाकी,. आरोग्य अधिकारी श्री अजय म्हात्रे, सौरभ,. सौ. अंकिता घरत, सौ. स्वप्नाली ठाकूर, पालवी हाॅस्पिटल उरण यांच्या नर्स. सर्व शिवसैनिक आणि ग्रामस्थ. कळत नकळत आपण सहकार्य केले त्या सर्वांचे आभार आयोजकाच्या वतीने मानण्यात आले.