प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील
पनवेल तालुक्यातील चावडोली या गावी शिवसेना शाखा यांच्या वतीने कोविंड व्हॅक्सिं न लसीकरणाचे शिबिराचे आयोजित केले होते या या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून कोरोना व्हायरस सारख्या रोगाने थैमान घातले असता महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त लोकांपर्यंत लसीकरणाचे डोस मिळावेत असे धोरण आखले आहे.
जेणे करून कोरोना व्हायरस पासून आपला बचाव व्हावा हे जनतेच्या पण लक्षात आले असून जेथे कुठे लसीकरण असेल तेथे लोक जात असतात हे मनामध्ये धोरण धरून शिवसेना शाखा चावडोली प्रशांत चितळे, ग्रामपंचायत सदस्या माधुरी चितळे सामाजिक कार्यकर्ते संतोष मात्रे, कार्यकर्ते तुकाराम गायकवाड अंकुश भउड, रुतिक जाधव , जय मोरे, रवि जाधव , प्रतिश कोंडीलकर, प्रदीप चितळे , नितीन चितळे , अनंत बोंबाळे ,डॉक्टर माधव नलावडे, डॉक्टर अपर्णा पाटील, डॉक्टर संजीवनी, डॉक्टर नमिता पाटील. या सर्व डॉक्टर आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने कार्यक्रम पार पाडण्यात आला हे कार्यक्रम समाज मंदिर चावडोली येथे आयोजित करण्यात आले पहिला व दुसरा एकूण टोटल 86 लाभार्थ्यांनी लसीकरण याचा लाभ घेतला