न्हावे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे हरिचंद्र म्हात्रे यांची बिनविरोध निवड





प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल : सुनील पाटील :

न्हावे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे हरिचंद्र म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले.  

                  या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





पनवेल : सुनील पाटील :

जाहिरात व बातम्या साठी संपर्क : 

+91 85308 38712

Post a Comment

Previous Post Next Post