प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई : महाराष्ट्र राज्य ॲक्युपंचर परिषद मार्फत दिनांक दहा रोजी घेण्यात आलेली ॲक्युपंचरिस्ट पात्रता परीक्षा सुरळीत पार पडली. देशातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षेला भरभरून प्रतिसाद दिल्याची माहिती परिषदेचे प्रबंधक नारायण नवले यांनी दिली.परीक्षेसाठी पात्र ६ हजार ३८४ उमेदवरांपैकी ५ हजार ४३८ जण उपस्थित होते.
Tags
मुंबई