इचलकरंजी : एअरटेल नेटवर्क प्रॉब्लेम मुळे अडचणी


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

मनू फरास : 

इचलकरंजी :  एअरटेल मोबाईलची रेंज जवाहरनगर पाण्याच्या टाकी जवळील पंचगंगा  कारखाना  कोरोची, भोनेमाळ,या भागा मध्ये  नेटवर्क,  रेंजे येत  नाही गेली बऱ्याच दिवसांपासून  हा प्राब्लेम  सुरू आहे या बाबत कंम्पनी कडे तक्रार देऊन ही या समस्याकडे लक्ष दिले जात  नाही. सध्या मुलांचे ऑनलाइन शिक्षण ,  ऑनलाइन बँकिंग,  ऑनलाइन व्यवहार करावयाचे झाल्यास  फार मोठ्या आडचनी येत  आहेत, नागरीक एअरटेल मधून पोर्ट करण्याच्या तयारीत आहेत तरी  या बाबत एअरटेल कंपनीने  लक्ष घालुन अडचणी दुर कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post