प्रेस मीडियाचे इचलकरंजी प्रतिनिधी मनु फरास यांना कल्लाप्पा आण्णा आवाडे दादा यांचे हस्ते युनिव्हर्सल कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :   प्रतिनिधी : 

इचलकरंजी : जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या वाढ दिवसाचे अवचित साधून ज्यांचे लसीकरणाची दोन ढोस पुर्ण झाले आहेत त्यांना युनिव्हर्सल कार्ड चे वाटप श्री कल्लाप्पा आण्णा आवाडे दादा यांचे  मोफत वाटप करण्यात आले.  या युनिव्हर्सल कार्ड चे प्रथम मानकरी इचलकरंजीतील प्रेस मीडिया प्रतिनिधी मनु फरास यांना कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी आमदार प्रकाश आण्णा आवाडे , प्रकाश दत्तवाडे , प्रकाश सातपुते ,अहमद मुजावर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post