प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : महाराष्ट्र राज्य लोक क्रांती संघर्ष आघाडी येथील कार्यालय मध्ये मा. लोकक्रांती संघर्ष आघाडीचे अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय मांजरे तारदाळकर आघाडीच्या वतीने व लोक क्रांती संघर्ष आघाडी यांच्या वतीने माननीय श्री . मेहबूब सर्जेखान. मुख्य संपादक प्रेस मीडिया यांचा या वेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रेस मीडियाचे संपादक मेहबूब सर्जेखान , अध्यक्ष दत्ता मांजरे, उपाध्यक्ष नागेश क्यादगी, सचिव एल बी पारीख, मुकुंद शेंडगे, चित्रपट निर्माते शैलेश पाटील ,कार्याध्यक्ष नरेश नगरकर , संपादक जगदीश आंगडी , नेहा मुजावर, श्रीकांत कांबळे, आप्पासाहेब भोसले, सामाजिक कार्यकर्त्या पूजा मोदानी ,आदी उपस्थित होते.