लोकशाहीचा गळा दाबायचा प्रयत्न करणाऱ्या हिटलर प्रशासनाचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : मनु फरास :
इचलकरंजी : वृत्तांकन करत असलेल्या पत्रकार विनायक कलढोणे यांना थांबवून इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्यधिकारी प्रदीप ठेंगल यांनी दालना बाहेर जायला सांगितल्याने खळबळ उडाली आहे.
आंदोलकांचे गाऱ्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असताना आपला गलथान कारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून मुख्यधिकारी प्रदीप ठेंगल यांनी विनायक कलढोणे यांना थांब ऊन सरळ बाहेरचा रस्ता दाखवला. सदरचा प्रकार निंदनीय असून पत्रकारितेचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीचा गळा दाबायचा प्रयत्न करणाऱ्या हिटलर प्रशासनाचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.
Tags
इचलकरंजी