ऐहरा (मानवाधिकार) असोसिएशनचा लोकक्रांती संघर्ष आघाडीला पाठींबा






प्रेस मीडिया वृत्तसेवा:

हातकणंगले तालुका प्रतिनिधी -

 आप्पासाहेब भोसले :        

इचलकरंजी तालुका हातकणंगले येथे लोक क्रांती संघर्ष आघाडी येथील कार्यालय मध्ये अखिल भारतीय मानव अधिकार असोसिएशन संलग्न संयुक्त राष्ट्र संघ दिल्ली माननीय श्री दिलावर मकानदार साहेब महाराष्ट्र राज्य गव्हर्नर मानवधिकार असोसिएशन यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.यावेळी आखिल भारतीय मानवाधिकार असोसिएशन संलग्न  संयुक्त राष्ट्र संघ दिल्ली माननिय श्री दिलावर मकानदार बोलताना लोक क्रांती संघर्ष  घाडीला पाठींबा जाहिर केला. यावेळी लोकक्रांती संघर्ष आघाडीचे अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय मांजरे तारदाळकर पार्टीच्या वतीने पाठिंबा  दिल्याबद्दल आभार व्यक्त केले व लोक क्रांती संघर्ष आघाडी यांच्या वतीने माननीय श्री दिलावर मकानदार साहेब वाढदिवसा निमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या

             या वेळी अध्यक्ष दत्ता मांजरे, उपाध्यक्ष नागेश क्यादगी, सचिव एल बी पारीख, मुकुंद शेंडगे, मच्छिंद्र कांबळे, दिलीप रेपे, दीपक पेटकर, दस्तगीर  बाणदार, हारुण पानारी, नेहा मुजावर, कल्पना पाटील, अनिता कदम, श्रीकांत कांबळे, आप्पासाहेब भोसले, चंद्रशेखर कांबळे, विलास बडवे,आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post