प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
देहूरोड : देहूरोड शहराध्यक्ष परशुराम दोडमणी पक्ष व पक्ष पदाचा राजीनामा त्याग करण्याच्या मार्गावर आहेत, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळातील मैफिलीत रंगत असल्यामुळे हा राजकिय भूकंप असल्याचे म्हंटले जाते.
पिंपल्स रिपब्लिकन पक्षाचे डॅशिंग, युवा, व गड सर करणारे, पक्षा साठी,व जण सामान्यांण साठी लढणारा असा सेवाभावी एक सच्चा नेता असे कर्तृत्ववान सर्वत्र ख्याती असलेले देहूरोड शहराध्यक्ष परशुराम दोडमणी पक्ष व पक्ष पदाचा राजीनामा त्याग करण्याच्या मार्गावर आहेत.
परशुराम दोडमणी यांनी पिंपल्स रिपब्लिकन पक्ष देहूरोड शहराध्यक्ष पदाचा धुरा खांद्यावर घेतल्या नंतर आपल्या सेवाभावी कर्तृत्ववान कार्याने नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडविण्या बरोबरच सामान्यांचे व्ययक्तीक समस्या सोडवुन त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यात त्यांचा नेहमी-च पुढाकार असतो. त्यांच्या या कर्तुत्ववान कार्यामुळे त्यांना बोधिसत्व जन जागृती संघाच्या उपाध्यक्ष पदाचा बहुमान ही मिळाला आहे, बोधिसत्व जन जागृती संघात ही आपल्या मन मिळवू व प्रसन्न वेक्ती महत्वाचे शौर्य गाजवले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ३०.ऑक्टोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडेसर,पक्षाचे युवा नेते जयदीप कवाडे यांच्या पुणे भेटीत त्यांना राजीनामा स्वाधिन करणार.
आज परशुराम दोडमनी यांची भेट प्रेस मीडिया वृत्त सेवाने घेऊन त्यांचा पुढील पाऊलं काय ? असा प्रश्न विचारले असताना त्यांनी या बाबत मौन बाळगलं , राजीनाम्या बद्दल विचारता-च परशुराम दोडमनी म्हणाले की मी पक्ष आणि पक्ष पदाचा राजीनामा देण्याची माझी ठाम भूमिका आहे,पक्ष त्याग करून धम्मभुमी देहूरोड ऐतिहासिक विहाराच्या कार्यात पुर्ण वेळ द्यावयाचे आहे काय ॽ असे विचारता त्यांचे ही उत्तरं न देता.परशूराम दोडमणी यांनी राजीनाम्या-चे कारण गुप्तच ठेवले आहे .
*जाहीरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*