प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या परिसरात चिंचोली रोड अशोक नगर येथील आर्मीच्या शाळे समोर असलेला शहीद अब्दुल हमीद यांच्या नावाचा बोर्ड खाली जमिनीव धूळ खात पडलेला असून त्या वर नागरिक पाय ठेऊन ये जा करतात हे बरोबर नाही हे तर वीर शाहिदांच्या बलिदानाचे अपमानच आहे.
हे प्रकरण मीडिया च्या माध्यमातून मलिक शेख विद्यार्थी सेना अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, देहूरोड यांनी निर्देशणास आणून दिले, व संबंधित असलेल्या अधिकारी प्रशासनास तत्काळ शहिदांच्या नावाच्या बोर्डाची उभारणी करून दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे,
Tags
देहूरोड