प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : उद्या शहराच्या काही भागात पाणी पुरवठा दुरुस्ती कामांमुळे बंद असणार आहे, तसेच शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारे विभाग....
विश्रांतवाडी, वडगाव शेरी, येरवडा, विश्रांतवाडी, विमाननगर, कल्याणीनगर, फुलेनगर, या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.बुधवारी कमीदाबाने पाणी पुरवठा होणार आहे. परंतु बुधवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे.
Tags
Pune