ब्रेकींग न्युज : बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीने आमरण उपोषणाला सुरवात.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीने  समाजावर होणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी.    आमरण उपोषणाला सूरवात करण्यात आले आहे.  .

Post a Comment

Previous Post Next Post