प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : : AIMIM चे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानावर नुकताच हल्ला करण्यात आला आहे या झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पुणे शहर तर्फे शुक्रवार दिनांक 24 9 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्वांनी वेळेवर हजर राहावे असे आव्हान AIMIM चे पुणे शहर युथ अध्यक्ष शाहिद शेख यांनी केले आहे.
Tags
Pune