प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोंढवा : प्रभाग क्र २७ मध्ये ज्ञानेश्वर नगर व शिवशक्ती नगर मध्ये मनसे गटनेते-नगरसेवक श्री साईनाथ संभाजी बाबर तसेच नगरसेविका सौ. आरतीताई साईनाथ बाबर यांच्या प्रयत्नातून मोफत कोरोना लसीकरण करण्यात आले.
ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे त्यांनी “राजगड” नगरसेवक श्री साईनाथ संभाजी बाबर यांचे जनसंपर्क कार्यालय, विठ्ठल मंदिराशेजारी, कोंढवा खु, पुणे -४८ याठिकाणी संपर्क साधावा ही असे आवाहन करण्यात आले आहे..
Tags
Pune