पुणे : एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असवुद्दीन ओवेसी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज पुणे येथे जिल्हाधिकाऱ्या कार्यालय समोर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पुणे शहरचे अध्यक्ष शाहीद शेख यांच्या मार्गदर्शना खाली आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
Pune