हाफिज अनवरअली शेख यांचा मदरसा फैजुल उलूम दापोदी व इकरा इंग्लिश मीडियम स्कूल तरफे सत्कार करण्यात आला.



प्रेस मीडिया वृत्तसेवा 

पिंपरी चिंचवड़ दि ५ सप्तेंबर: अनवरअली नजीर शेख :

   हाफिज अनवरअली शेख यांचा मदरसा फैजुल उलूम दापोदी व इकरा इंग्लिश मीडियम स्कूल तरफे सत्कार करण्यात आला,हाफिज अनवरअली हे मदद फाउंडेशन देहूरोड ह्या स्वंसथे चे संस्थापक आहेत या तुन ते गौर गरीबांची व गरजू  विद्यार्थियांची नेहमी मदद करीत असतात विविध उपक्रम ते नेहमी राबवतात,तसेच ते प्रेस मीडिया लाईव  वृतसेवेचे पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहतात, अशा  विविध उपक्रम व सामाजिक कार्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,

Post a Comment

Previous Post Next Post