प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड़: दि ३सप्तेंबर पिंपरी चिंचवड़ जमीयत उलेमा हिंद यांनी चिपलून महाड़ खेड़ व तलेये गांव पूरग्रस्तांना राेख रक्कम दोन लाख रूपए धीली,चिपलून महाड़ खेड़ या ठिकनी २१ जुलाई २०२१ ही संकट मय काळी रात्र ठरली आभाळी संकट कोसळले होते,अख्ख चिपलून शहर पुराच्या पाण्या खाली गेला होता,सर्व काही पुराच्या पान्यात वाहून गेल होत,
आशा पूरग्रस्तांना मुस्लिम समाजातील मौलवी व मुस्लिम बांधवांचा एक प्रख्यात संघटन जमीयत उलेमा हिंद या नावने कार्यरत आहे जो जात पात धर्म असा कुठलाही भेद भाव न करता नेहमि समाजा मधे मानवतेच्या दृष्टिकोणातुन देश वासियांच्या मदतीला उभा रहानारा एक जागरूक संघठन आहे, यानी मदतीचा एक हात पूढ़े केला,