प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
पिंपरी चिंचवड़ : देहूरोड बहुजन क्रांति मोर्चा ने महा माहिम राष्ट्रपती यांना उपजिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले. देशात हल्ली बलात्कार,निर्गुण हत्या, स्त्रियां वर अत्याचार वाढत आहे त्या साठी ठोस कायेदा आमलात आणावा व गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावीं, व दिल्लीतील घटना *सबिया सैफी को न्याय दो हत्यारों को फांसी दो* असे फलक हातात घेऊन बहुजन क्रांति मोर्चाच्या पद अधिकारी व कार्यकार्त्यांनी घोषणा बाजी केली
राजधानी दिल्लीतील नागरी संरक्षण विभागाच्या सेवेत कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर प्राणीवादी सामूहिक बलात्कार आणि हत्येची न्यायालयीन चौकशी, राबिया उर्फ सबिया सैफी, हत्येमागील कारणास्तव, निष्पक्ष कारवाई केल्यानंतर, रु. पांच कोटी आर्थिक मदत आणि पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचा समावेश करून न्याय देणे.इत्यादि मागणी निविदना द्वारे करण्यात आली आहे,
भालेराव साहेब बहुजन क्रांति मोर्चा,, बाळासाहेब धावारे बुद्धिसट इंटरनेशनल नेटवर्क,, गौस भाई सुनार,हुसैन भाई गफूर शेख , मुशीर खान पठान,दौलत कुरेशी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ,,शेष नारायण पवार, एल एम गायिकवाड ,लाहुजी क्रांति मोर्चा,, मुलानी सर,पंडागले साहब, कैलास वारके, भारत मुक्ति मोर्चा,, आदि उपस्थित होते,