साप्ताहिक मी बंडखोरच्या या वर्षातील पहिल्या अंकाचे प्रकाशन सोहळा संपन्न.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पेठवडगाव :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी साप्ताहिक मी बंडखोरच्या या वर्षातील पहिल्या अंकाचे प्रकाशन मंत्री हसन मुश्रीफ साहेब, मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब, खासदार धैर्यशीलदादा माने,आमदार राजू आवळे साहेब, नगराध्यक्ष मोहनलाल माळी साहेब,गट नेत्या श्रीमती प्रविता सालपे(वाहिनी)विरोधी पक्षनेत्या सौ. विद्याताई पोळ,उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण साहेब,नगरसेवक अजयदादा थोरात,नगरसेवक गुरुप्रसाद यादव साहेब व मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post