रायगड जिल्हा सदस्य नोंदणी आणि संपर्क अभियान




                               सौ रेखाताई भगत
                  आगरी सेना महिला रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी

                                 सौ प्रितीताई कडव

                   आगरी सेना महिला रायगड जिल्हा अध्यक्ष


                                   सौ मयुरी मुंडे

                         खालापूर  तालुका महिला अध्यक्ष

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल , सुनिल पाटील. 

आगरी सेनेच्या वतीने सप्टेंबर २०२१ पासून सदरील कार्यक्रम आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी साहेब यांच्या आदेशानुसार, आगरी सेना नेते प्रदीपजी साळवी व युवा आगरी सेना प्रमुख राहुलजी साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे 

आगरी सेना सदस्य नोंदणी मोहीम अंतर्गत आपण सदस्य नोंदणी फॉर्म भरून आगरी सेनेचे अधिकृत सदस्य होऊन समाज कार्याच्या प्रवाहात जुने तसेच  नवीन कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील  होत आहेत त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आगरी सेना मजबूत करून त्या सोबत आगरी सेनेच्या विविध विभागात युवा आगरी सेना, महिला आघाडी, विद्यार्थी परिषद, कामगार संघटना, अशा विभागात जुने तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती व नोंदणी अभियान कार्यक्रम मोठ्या जोमाने सुरू आहे


आगरी सेना महिला रायगड जिल्हा अध्यक्ष  

सौ.प्रीती ताई कडव

आगरी सेना महिला रायगड  जिल्हा उपाध्क्षपदी 

सौ.रेखा ताई भगत 

खालापूर तालुका अदक्ष्या महीला

सौ.मयुरी मुंढे 

कर्जत तालुका adkshya महीला

सौ.सरिता ताई पाटील

कर्जत शहर प्रमुख महिला adkshya

सौ.अरुणा ताई मोरे

नेरळ शहर प्रमुख महिला अधकश्या 

सौ.नलिनी ताई कराळे

व कर्जत तालुक्यातील बऱ्याच महिलांना पद वाटप करण्यात आले

श्री.सचिन मते आगरी सेना रायगड जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते नियुक्त्या करण्यात आल्या

  सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन तसेच  समाजाच्या हिताचे  कार्य करावे  तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यकर्ता मेळावा शिबीर  तसेच राहिलेल्या विभागातील नियुक्ती कार्यक्रम देखील ऑक्टोबर २०२१ मध्ये लवकरच जाहीर करण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post