मोरबे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाणी सोडण्यात आले , खालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील :

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक येथील मोरबे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाणी सोडण्यात आले आहे तसेच खालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

नदीकाठच्या लोकांना अचानक पाणी सोडल्यामुळे माहिती पडत नसतं मोरबे धरण हा खूप मोठं धरण आहे या धरणाचा पाणी पुरवठा नवी मुंबई या भागाला पुरवण्यात येतो महाराष्ट्रातील सर्व धरणे भरपूर और फॉलो होऊ लागले परंतु आज दिनांक 28 9 20 21 रोजी दोन-चार दिवस मुसळधार पावसाने तडाखा लावल्यामुळे मोरबे धरण अखेर भरला मोर्बा धरणाचे वरफुल पाणी पाताळ गंगा नदीला मिळाले जाते या नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे परंतु खालील आपटा खारपाडा गुळ सुंदा खालचा कराडा वावेघर कालीवली चावणे या भागाला धोका होऊ शकतो 1989 ते 2005 झालेल्या महापुरात अनेक गुरेढोरे माणसे व इतर घरे कंपन्या पातालगंगा नदी काठावरील त्यावेळेस लोकांना बरेचसे नुकसान सोसावे लागले जर असाच पाऊस जास्त वाढला तर शासनाने वेळीच लक्ष टाकून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा

Post a Comment

Previous Post Next Post