रायगड युनिटची मोठी कारवाई
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील:
▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय - 54 वर्षे
▶️ *आरोपी-* 1) गोपाळ गेनू माळवे ,वय. 52 वर्षे, जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, रायगड अलिबाग(वर्ग 1), रा.वसंतपुष्प को ऑप हौसिंग सोसायटी सी विंग फ्लॅट नं.१०३' अलिबाग जिल्हा रायगड, मूळ रा. मु.पो. लोणी मावळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर
2) सुहास दत्तात्रय दवटे, वय ५४ वर्षे, मुख्य लिपिक, जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था रायगड अलिबाग यांचे कार्यालय, रा. मनोगत बंगला, बुरुमखान, ता.अलिबाग
▶️ *लाचेची मागणी-* ४०,०००/- रुपये
▶️ *लाच स्विकारली* रु. ४०,०००/-
▶️ *हस्तगत रक्कम-* ४०,०००/-रुपये.
▶️ *लाचेची मागणी -* दि.- २३/०९/२०२१
▶️ *लाच स्विकारली -* दि.-२७/०९/२०२१ रोजी
▶️ *लाचेचे कारण*
यातील तक्रारदार यांचे मौजे अष्टमी ता. रोहा येथील माऊली इन्कलेव्ह गृहनिर्माण संस्था स्थापन करणे संदर्भात प्रलंबित प्रकरणाचा निकालाची प्रत देणेकरिता दोन्ही लोकसेवक यांनी ४०,०००/- रुपये लाचेची मागणी केली त्या अनुषंगाने आज दिनांक २७/०९/२०२१ रोजी सापळा आयोजित केला असता आरोपी लोकसेवक सुहास दवटे यांनी तक्रारदार यांचेकडून ४०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारली म्हणून दवटे यांना रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यांत आले आहे.
▶️ *सापळा अधिकारी-* पोनि/रणजित गलांडे , लाप्रवि रायगड अलिबाग.
▶️ *सापळा पथक*
पोह/दिपक मोरे , पोह/महेश पाटील, पोह/कौस्तुभ मगर, पोह/ सुरज पाटील, पोना/ विवेक खंडागळे.
▶️ पर्यवेक्षण अधिकारी :- श्रीमती सुषमा सोनावणे, पोलीस उप अधीक्षक रायगड अलिबाग
▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-
*मा. डॉ. श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, लाप्रवि ,ठाणे परिक्षेत्र, ठाणे.*
*मा.श्री.अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक , लाप्रवि , ठाणे.*
▶️ *आलोसे �