प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल सुनील पाटील
खालापूर तालुक्यातील धवली वडवली हे गाव खालापूर पोलीस ठाणे हद्दीत येत असून सर्वत्र गणेश उत्सवाच्या सर्व भाविक भक्तांचे धावपळ होत असता गणेशभक्तांच्या आनंदाला पारावार राहत नाही याचा शासनाने काही गोष्टीवर बंदी घातली असता काही भाविक भक्त धवली वडवली काही लोक जास्त महत्त्व देत होते खालापूर पोलिसाने जुगार खेळू नका असे आवाहन केले असताना काही जुगारी मंडल येईल छुप्या मार्गाने
धवली वडवल जुगार खेळत असल्याची खबर गुप्त माहिती खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अनिल विभुते यांना मिळताच धवली वडवल या ठिकाणी जाऊन जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसाने पोलीस इस का दाखवत 8 जुगार खेळणाऱ्या यांना ताब्यात घेतले या दरम्यात मिळालेली रक्कम 18 हजाराची रोकड जप्त केले असून या कारवाईमुळे खालापूर तीळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगारी मंडली धास्तावली आहे खालापूर पोलिसांनी गणपती उत्सवात गणेश भक्तासाठी विशेष नियमावली जाहीर करत शासनाच्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी संजय शुकला व पोलीस निरीक्षक श्री अनिल विभुते यांनी केले असून सर्व स्तरावर पोलिसांच्या नियमाचे पालन करीत गणेशोत्सवाचा आनंद फक्त घेत असताना काही लोक गणेश उत्सवाच्या हजारो रुपयांची जुगारात उधळण करीत असल्याचे गुप्त माहिती मिळताच या जुगार खेळण्या ला आला बसावा म्हणून खालापूर पोलीस सानी गुप्त टीम तयार केली तसेच जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सहकार्य वर्गाला आदेश मिळताच गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी रायगड जिल्हा खालापूर पोलिसांनी 18 हजाराची रोकड कॅश जप्त करीत आठ जुगारी यांच्या मुसक्या आवळण्यात आले