प्रेस मीडिया वृत्तसेवा : धनंजय हलकर :
मिरज शहर, आरोग्य पंढरी, संगीत कला असून रेल्वे जंक्शन तंतुवाद्य पंढरी असून ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पण म.न.पा. क्षेत्रात अनेक समस्या उद्भवल्या असून निवडून आलेले महाशय प्रशासकीय यंत्रणा कुंभ कर्णाच्या निद्रे प्रमाणे झोपी गेलेली असून मिरज शहर शिवसेनेच्या वतीने निद्रिस्त प्रशासनाला विकासाच्या नागरी समस्या बाबत नागरिकांच्य हितासाठी शिवसेना नागरी समस्या तोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी कटीबद्ध असेल त्यामुळे आज रोजी समस्त शिवसैनिक व नागरिकांच्या वतीने आज रोजी निवेदन सादर करत असून सध्या लॉकडाउन, कोरोंना महामारी, महापुर या समस्थांनी नागरिकांना ग्रासले असून म.न.पाने कोणत्याच शहराच्या विकासाच्या दृष्टीने पाऊत उचललेले नाही. तरी शहराला अनेक समस्य ग्रासलेल्या आहेत.
१) जो पर्यन्त रस्त्याची पुर्णपणे कामे होत नाहीत तो पर्यन्त घरपट्टी घेऊ नये.
२) दिवसातून दोन वेळा शहराला मुब्लक शुद्ध पाणी पुरवठा करणे.
३) आधिकारी फक्त आश्वासन देतात काम करत नाहीत निष्क्रिय आधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
४) घनकचरा उपयोगिता कर आकारणी वर्षाला ७५० रुपये आकारणी करण्यात येते,
कचरा उठाव योग्य पद्धतीने केला जात नाही.
५) शहरात मोकाट सैराट भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून कुत्रे पकडणेसाठी म.न.पाने यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यान्वित करावी.
तरी म.न.पा. प्रशासन यंत्रणेने या मोऱ्यांची निवेदनाची योग्य दखल घ्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल. काय रिक्षा संघटनेने पाठिंबा दिला
१) मिरज शहर I.M.A. या संघटनेचा पाठिंबा मिळाला आहे.
२) शास्त्री चौक रिक्षा संघटना यांचा पाठिंबा.
३) मिरज स्टैंड रिक्षा संघटना यांचा पाठिंबा.
४) पाकीजा रिक्षा स्टॉप यांचा पाठिंबा.
५) दत्ताचौक, बुधवारपेठ, रेल्वे स्टेशन चौक, परमशेट्टी रिक्षा स्टॉप यांचा पाठिंबा.
६) आण्णाभाऊ साठे चौक, मिरची बाजार, लक्ष्मी मार्केट चौक, महाराणा प्रताप चौक
यांचा पाठिंबा.
यावेळी उपस्थित
मिरज शहरप्रमुख विजयराव शिंदे,मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे,
मिरजशहर संघटक किरणसिंग राजपूत, गजानन मोरे, दिलीप नाईक, ओंकार जोशी, अमोल रणदिवे, आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.