धनंजय हलकर (शिंदे)
मिरजेत शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख श्री आनंद (बापू) पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम साजरी करण्यात आले यावेळी अन्नदान वाटप तसेच आरोग्य शिबिर राबविण्यात आले
सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख श्री आनंद (बापू) पवार यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला कोरोना आपत्ती व महापूर याचे भान ठेवून वाढदिवसाला पुष्पगुच्छ डिजिटल बाजी याला फाटा देऊन अनावशक खर्च न करता मिरज शहर शिवसेना तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले त्यामध्ये महापालिका मिरज येथील महापालिकेचे आस्था महिला बेघर निवारा केंद्र या ठिकाणी अन्नदान वाटप उपक्रम तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी मोफत करण्यात आली उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी असलेल्या 80 महिलांना अन्न वाटप करण्यात आले
यावेळी असता महिला बेघर बेघर महिला निवारा केंद्र चे शाहीनभाई शेख तसेच मिरज शहर शिवसेना प्रमुख विजयराव शिंदे, मिरज शहर संघटक किरणसिंग रजपुत, जिल्हा युवा सेना समन्वयक मतीन काझी, उपस्थित होते या उपक्रमाचे आयोजन मिरज शहर शिवसेना प्रमुख विजयराव शिंदे यांनी केले होते. यावेळी कार्यकर्ते उपस्थीतीत होते महेश दोडमनी, सचिन कोरे, गजानन मोरे, आकाश चव्हाण, संदीप दिंडे, रोहित चौगुले, रियाज शेख, फिरोज उगारे, यौगेश आवळे, प्रकाश अथणीकर.