प्रेस मीडिया वृत्तसेवा
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
देहूरोड,विभाग : कोरोना विषाणूच्या संकटापासून मुक्त होण्यासाठी आणि सर्वांना आरोग्यमयी जीवन लाभावे म्हणून सर्वांसाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत कोरोना प्रतिबंधक कोविसिल्ड व कोवॅक्सीन लस मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून ३५५३ नागरिकांनी लाभ घेतला,
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गुरवारी दि.३० सप्टेंबर रोजी महा लसीकरण शिबिराचे आयोजन मावळ तालुक्याचे कार्यक्षम आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून आयोजन करण्यात आले होते.
Tags
Pimpri- chinchwad