प्रेस मीडिया वृत्तसेवा :
बागणी : दि:-12/9/2021 रोजी बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीची शाखा क्र:-4 चे उद्घाटन बागणी येथे संस्थापक/अध्यक्ष मा बाजीराव सदाशिव नाईक याच्या हस्ते करण्यात आले.
आज गौर गणपतीचा सण समारंभ आसताना असंख्य महिला सण सोडून बहुजन परिवर्तन पार्टीच्या शाखेच्या उद्गाटन समारंभात व्यस्त होते. सन समारंभ सोडून महिला शाखा उद्गाटन समारंभात व्यस्त.... याला म्हणतात परिवर्तन जनतेच्या विश्वासास पात्र ठरत आसलेली बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीचा वट वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढत आसुन तुमची साथ आम्हाला नव नवीन उर्जा तसेच प्रेरणा देत आहे.
खरच आम्ही करत आसलेल समाज कार्य सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन पुढे चालत आहोत लोक महिला चांगला प्रतिसाद देत आसुन नुसत बोलत नाहि तर गाव तेथे शाखा करून दाखवतोय जनता आमचे माय बाप राजकारण गेल खड्यात जनतेसाठी काय पन काल पन आज पन आता पण सन संमारंभ सोडून लोक मा बाजीराव सदाशिव नाईक यांच्या वर विश्वास टाकून ऐकत्र येत आसुन आम्ही बांधत आसलेली व्रज मुठ अखंड पणे घट्ट होत आसुन महिलांचा वाढता प्रतिसाद.
भारत महा सत्ता होऊ शकतो फक्त महिला राज वहि स्वराज्य झाल पाहिजे आणि आम्ही ते करणारच माझ्या माता भगिनींनो साथ द्या. ना नोकरी करतोय,ना बिजनेस करतोय,ना व्यवसाय करतो,ना कोणतेही पेन्शन घेतोय काहिच नाहि माझ्या कडे फक्त बाजीराव नाईक लोकांना "स्वाभिमान" देतोय.
आज बागणी गावातील तसेच आमचे रणरागिणी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा सौ मनिषा नाईक सांगली जिल्हा अध्यक्ष मा सौ सोनाली ताई कोळी सांगली मिरज कुपवाड अध्यक्ष सौ गिताजंली आवळे बागणी शाखा अध्यक्ष मनिषा शेळके व सांगली जिल्हा वरिष्ठ कार्य अध्यक्ष मा सावळा खुडे काका सांगली जिल्हा कार्य अध्यक्ष मा हनुमंत जाधव आमचा आधार स्तंभ मा सतिश आवळे सांगली जिल्हा युवा अध्यक्ष मा अंकुश खुडे मिरज तालुका अध्यक्ष शिवाजी भंडारे आमचा युवा खंबीर नेता गौरव कोळी याच्यासह असंख्य लोक सहभागी झाले होते.
मा बाजीराव सदाशिव नाईक
संस्थापक/अध्यक्ष
बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती(नोंदणीकृत)
क्रांती सुर्य चँरिटीबल ट्रस्ट भारत देश(नोंदणीकृत)
सावित्री फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य (नोंदणीकृत)