प्रेस मीडिया वृत्तसेवा :
राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या जिल्हाध्यक्षपदी मा. कृष्णात पुजारी वाशी करवीर यांची फेरनिवड करण्यात आली.
मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील साहेब व जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुंखे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर कार्याध्यक्ष महादेव सनगर माले, उपाध्यक्ष रियाज शिकलगार वाळवा, उपाध्यक्ष बाळासो डाईंगडे सांगाव, उपाध्यक्ष बाजीराव कोटकर देवार्डे ,उपाध्यक्ष गबरू गावडे दानोळी, उपाध्यक्ष जयवंत नाईक सोनारवाडी, उपाध्यक्ष वसंत लांडगे कांडगाव, उपाध्यक्ष बिरू लाले कोडोली, उपाध्यक्ष दत्तात्रय जोंग राशिवडे, उपाध्यक्ष संजय जाधव मल्हार पेठ, उपाध्यक्ष सतीश कर्वे भडगाव,सरचिटणीस रामदास धनवडे जयसिंगपूर, सरचिटणीस अनिल हजारे व्हन्नुर, सरचिटणीस विजय माटुंगे मोरेवाडी, सरचिटणीस तानाजी काटकर ठिपकुर्ली , सरचिटणीस महेश माने केर्ली, सरचिटणीस दत्तात्रय खोत हणबरवाडी, सरचिटणीस विठोबा आडुळकर मोरेवाडी, सरचिटणीस रणजीत बंडगर बांबवडे, सरचिटणीस बिरदेव राणगे नागाव ,सरचिटणीस विजय डवरी चिखली, खजानिस तानाजी धनगर हातकणंगले, संघटक सचिव प्रकाश सिद्ध घुणकी, संघटक सचिव सुरज बागडे निगवे, संघटक सचिव भीमा नाईक नेसरी, संघटक सचिव आण्णासो नाईक शेडशाळ, संघटक सचिव मारुती गिरी गोसावी अकणुर, संघटक सचिव गलाभाई बानेकर अण्णा बुद्रुक, संघटक सचिव बाबुराव कोळापटे शाहूवाडी,संघटक सचिव गोविंद पाटील घाटकरवाडी, संघटक सचिव सोमाजी वाघमोडे भुयेवाडी, संघटक सचिव विनोद गागाडे इचलकरंजी, संघटक सचिव सखाराम जाधव शरदवाड, चिटणीस अनिल गोसावी वडगाव, चिटणीस शरद नंदीवाले शिरोळ, चिटणीस प्रकाश पाटील गडिंग्लज, चिटणीस सुधाकर कोरवी कागल, चिटणीस विकास पोवार कळंबा, चिटणीस मधुकर नाईक सावे, चिटणीस दत्तात्रय गिरी गोसावी बेलवळे बुद्रुक ,चिटणीस बाजीराव दुधाळे पिंपळवाडी , चिटणीस बळवंत पोवार पाडळी , जीवन वडर सांगवडे, कार्यकारणी सदस्य बाबुराव लांबोरे धनगरवाडी ,विठ्ठल येडगे औसार, मानेश्वर नंदीवले शिरोळ , अब्दुल काझी पाटगाव, संतोष पाटील पारूफुली, दत्तात्री पोवार चांदेकरवाडी, सोनबा लांबोरे आंबेडी अमित खोत हातकलंगडे, धनाजी पाऊणा बोरबेड ,तालुकाध्यक्ष सतीश घाडगे (कागल )विठ्ठल मलगुंडे (राधानगरी )दत्तात्रेय (डवरी )भुदरगड संभाजी हराळे करवीर विठ्ठल पुजारी (गडिंग्लज )महादेव सनगर (पन्हाळा )भागोजी खुदल (शाहूवाडी) कृष्णा चिले (गगनबावडा) युवराज पाटील( शिरोळ )संभाजी पिराई (हातकलंगडे )अजित बाटूंगे दक्षिण (करवीर )यांची तर विधानसभा मतदार संघ निहाय अध्यक्ष म्हणून रंगराव हराळे सावरवाडी (करवीर )सतीश पोवार( इचलकरंजी) शरद लोहार (पन्हाळा (शाहूवाडी) अनिल पुजारी दक्षिण करी विजय खोत (हातकलंगडे )नाथा डवरी (राधानगरी भुदरगड) लक्ष्मण गोरडे कागल दिलीप बंडगर (शिरोळ) संजय नाईक (चंदगड )शहर अध्यक्ष नगर पालिका क्षेत्र आशोक वडर( कागल )शहर विकास आवळे (इचलकरंजी )संभाजी माने (वडगाव )जितेंद्र मोठे (जयसिंगपूर )हणमंत माने (कुरुंदवाड) संदीप शिवाजी आरगे (शिरोळ )अरुण गिरी गोसावी (पन्हाळा )शशिकांत पुजारी (गडिंग्लज) (गडिंग्लज) सुनील डवरी (मुरगुड )विनायक शिंदे (हातकणंगले) शुभम मोहिते (मलकापूर) अरविंद खेमलापुरे (हुपरी )यांची निवड करण्यात आली आहे