ब्रेकींग न्यूज : टॉपवर्थ कंपनीला मनसेचा जोरदार दणका




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील

सुधागड तालुक्यातील टॉपवर्थ कंपनी मध्ये सध्या नोकर भरती चालु आहे येनारया तरुणांची भरती सध्या *गुजरात* येते चालु आहे अस समजल्यावर मनसे सुधागड आक्रमक झाली व सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीवर धडक दिली कंपनीला मनसेचा इतका जोरदार धसका बसला की कंपनी मध्ये एक ही व्यवस्थापक आज कामावर आले नाही.

 मनसे पुन्हा आक्रमकपणे कंपनीवर बुधवारी जाणार आहे महत्वाचे दोन मुद्दे आहेत कंपनी महाराष्ट्रात तर मुलाखत सुध्दा सुधागड मध्ये झाले पाहिजे व लागणारी मुल सुद्धा महाराष्ट्रातील विशेष करुन सुधागडमधील घ्यावी लागतील आज व्यवस्थापकांशी बोलण फोनवर झाल त्यात त्यानी कबूल केल की बुधवारी बसुन आपण मार्ग काढू यावेळी सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे विभाग अध्यक्ष केवल ग चव्हाण, शाखा अध्यक्ष परेश वनगळे , चेतन शिंदे , शेखर चव्हाण , प्रशांत कदम , माजी उपसरपंच, राजेश शिंगाडे , संदीप काळभोर , रमेश घोंगे, रोहित साळुंखे, अजिंक्य पाशिलकर , रोहण देसाई ई उपस्थितीत होते

Post a Comment

Previous Post Next Post