प्रेस मीडिया वृत्तसेवा : बेडकिहाळ :
बेडकिहाळ येथील श्री व्यंकटेश्वरा साखर कारखान्याचा आज बॉयलर प्रदिपण सोहळा विधिवत पार पडला. नवा गळीत हंगाम सुरू करण्यासाठीची सर्व पूर्वतयारी झाली असून लवकरच गव्हाणीत ऊस मोळी टाकण्याचा सोहळा होऊन प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात सुरुवात होईल.
विक्रम शिंगाडे यांना चेन्नई युनिव्हर्सिटी तमिळनाडू यांच्या कडुन डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल इचलकरंजी चे श्री.शिवस्वराज गणेश उत्सव मंडळ मेन रोड इचलकरंजी तसेच अनेक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक गौरव करन्यात आले.