इचलकरंजी : येथील रवी पाटील यांचा मनसेत प्रवेश



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 इचलकरंजी : राज साहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन इचलकरंजी मनसे शेअर कार्यालय येथे संभाजी चौक येथील रवी पाटील यांनी मनसेत प्रवेश केला.

 यावेळी उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर शहराध्यक्ष प्रताप पाटील सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी कामगार सेना जिल्हाध्यक्ष मोहन मालवणकर महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सिंधुताई शिंदे मनसे इचरकंजी शहर सचिव महेश शेंडे अध्यक्ष योगेश दाभोळकर रामचंद्र बागलकोटे सौरभ संकपाळ चंदुर गाव आध्यक्ष मनोज पाटील चंदुर पंचायत समिती अध्यक्ष नरेंद्र गोंदकर व सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते*

Post a Comment

Previous Post Next Post