प्रेस मीडिया वृत्तसेवा : श्रीकांत कांबळे
इचलकंरजी ता. हातकणंगले येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर इचलकंरजी याच्या वतीने घेण्यात आलेल्या गणपती गौरी सजावट स्पर्धाचे आयाेजिन करण्यात आले हाेते त्याचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला असुन त्यामध्ये गणेश आरास सजावट गौरी सजावट तसेच समाज प्रबाेधनवर व पारंपरिक अशा स्पर्धेमध्ये नंबर काढण़्यात आले आहे ते पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत.
गणेशमुर्ती सजावट प्रथम क्रमांक. ऋषिकेश शांताराम दिवटे रा. गणेश नगर द्वितीय क्रमांक. प्रशांत अनिल घाटगे रा. लक्ष्मी प्राेसेस तृतीय क्रमांक .संदिप बाळासो पाटील रा. संग्राम चौक
गौरी सजावट. प्रथम क्रमांक देवराज जाधव द्वितीय क्रमांक. संताेष मंडले रा. काेराेची तृतीय क्रमांक रामचंद्र लिपारे रा. काेराेची .
विशेष बक्षीस. पियुश नटवरलाल चांडक रा. विक्रम नगर, भालचंद्र पंढरीनाथ टाकवडै रा. खंजीरे मळा,अमित रामकृष्ण काकडे रा. लोकमान्य नगर काेराेची इ.विजेत्याचे नंबर मान्यवराच्या उपस्थितित जाहीर करण्यात आले आहेत.