प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकंरजी प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
तारदाळ ता. हातकणंगले येथे भारत निर्माण नळ पाणी पूरवठा संयुक्त तारदाळ खाेतवाडी या योजनेच्या माध्यामातुन तारदाळ,खाेतवाडीसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाताे परंतु जुलै व ऑगस्ट मध्ये मुसळदार पाऊस झाल्यामुळे वारणा नदीस महापुर आल्याने महापुरामध्ये दानाेळी येथील जकवेल पुर्णपने बुडालेले हाेते त्यामुळे तेथील सर्व उपकरणे पाण्यात बुडाल्याने सदर ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण महिना लाेकांना पाणी देता आले नाही त्यामुळे लाेकाची गैरसाेय झाली तसेच लाॉकडाऊन मुळे अनेक उधाेग धंदे बंद हाेते त्यामुळे अनेक लाेकांना काम नव्हते. म्हणून तारदाळ खाेतवाडी दाेन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने मासिक सभेत ठराव करुन एक महिन्याची पाणी पट्टी माफ करण्याचे ठरले हाेते परंतु आठ दिवस हाेण्या अगाेदरच भारत निर्माणच्या थकीत वीजबीलामुळे विधुत महावितरण कंपनी कडुन लाईट कनेक्शन बंद केल्यामुळे महिला वर्गातुन, व नळ कनेकशन धारका कडुन संताप व्यक्त केला जात आहे तसेच पाण्यासाठी महिला वर्गाला वनवण फिरावे लागत आहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन लाखाे रुपये खर्च करुन नागरिकाना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जलशुध्दीकरण सयंत्रे बसवली आहेत परंतु गेली काही दिवस झाले लाईट अभावी सयंत्रे ही बंद आवस्थेत आहेत त्यामुळे महिला वर्गातुन संताप व्यक्त केला जात आहे तेव्हा लवकरात लवकर भारत निर्माणा कडुन थकीत लाईट बील भरुन पाणी पूरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी तारदाळ ,खोतवाडी नागरिकातुन व महिला वर्गातुन हाेत आहे.