प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : आदिवासी फासेपारधी समाज वस्ती येथे श्री घाळी दुर्गामाता देवीच्या मंदिराच्या सभा मंडप स्लॅबची पायाभरणी व जिर्णोध्दार शुभारंभ प्रसंगी ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) श्रीफळ वाढवुन शुभारंम करताना .
यावेळी फासेपारधी समाजाचे अध्यक्ष मोहन काळे, लिंगाप्पा सावंत, शंकर चव्हाण, जीवा चव्हाण, पुजारी काळे, विलास चव्हाण, सुरेश काळे, सुभाष चव्हाण, वसंत काळे यांच्यासह व समस्त फासेपारधी समाजबांधव महिला वर्ग उपस्थित होता .
Tags
Ichalkaranji